गडचिरोली: झिंगानूर ते सिरोंचा मार्गावर नैगुंडा नाल्यावर पूरामूळे वाहतूक ठप्प, पूराचा पाण्यातून मार्ग काढण्याचा नागरिकांचा प्रयत्न
Gadchiroli, Gadchiroli | Aug 17, 2025
सिरोंचा तालूक्यात मागील दोन दिवसापासून पाऊस सूरू आहे त्यामूळू तालूक्यातील अतिदूर्गम झिंगानूर ते सिरोंचा या...