त्र्यंबकेश्वर: होमपाडा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी भेट देऊन केली विकास कामांची पाहणी
जिल्हा परिषद नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी नाचलोंढी पैकी होमपाडा येथे अधिकारी व स्वदेशचे प्रतिनिधी यांचे समवेत भेट देऊन ग्रामविकासाच्या कामांची पाहणी केली. यावेळी गटविकास अधिकारी जे. टी. सुर्यवंशी यांचे सह सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी नागरिक उपस्थित होते.