पोंभूर्णा: पोंभूर्णा ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध करून द्या, शिवसेना तालुकाप्रमुख पंकज वडेट्टीवार यांची मागणी
Pombhurna, Chandrapur | Aug 16, 2025
येथील ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन उपलब्ध नसल्याने रूग्णांना आरोग्याच्या दृष्टीने नेहमीच अडसर निर्माण होत होते....