आर्णी: वर्षा जाधव यांची जिल्हा संयोजक बेटी बचाओ बेटी पढाओ पदी नियुक्ती
Arni, Yavatmal | Oct 5, 2025 आर्णी तालुक्यातील महिलांचा बुलंद आवाज माजी महिला तालुका अध्यक्ष वर्षा जाधव यांची जिल्हा संयोजक पदी नियुक्ती त्यांचा महिलांन साठी कार्य बघून करण्यात आली आहे.ग्रामीण भागातील महिलांन वर त्यांची चांगली पकड आहे.लोकसभा आणि विधानसभे मध्ये त्यांचा कामाची दखल घेऊन जिल्हा कार्यकारणी मध्ये त्यांना घेण्यात आले आहे.केंद्र व राज्य सरकार चा योजना त्यांनी ग्रामीण भागातील महिलांन पर्यंत पोहचऊन मार्गदर्शन केले असुन या नियुक्ती मुळे नक्की च तालुका व जिल्हा मध्ये पक्षा ला फायदा होईल अस बोलल्या जात आहे.त्य