खेड: ढोरे भांबुरवाडी येथे लाखो रुपयांची विच चोरी
Khed, Pune | Sep 16, 2025 डोरे भांबुरवाडी येथे अनधिकृत पणे वीज चोरी करून इमारतीला पाणीपुरवठा केल्या प्रकरणी वीज कंपनीचे जप तब्बल सहा लाख 38 हजार 400 रुपयांचं नुकसान झाल्याचं बाब समोर आली आहे. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.