नमूद घटना दिनांक 31 डिसेंबर रोजी 4.15 वाजे ते 4.45 वाजेच्या दरम्यान चारगाव जिल्हा परिषद शाळेसमोर यातील आरोपी राकेश पटले याचे पानठेल्याची पंचासमक्ष पाहणी केली असता सदर पानठेल्यामध्ये एका प्लास्टिकच्या पॅकेटात मिलन तंबाखूचे 20 नग प्रत्येकी 5 रुपये प्रमाणे 100 रुपयाचा माल 2 एका कागदाच्या पुडक्यात ठवकर तंबाखूचे सहा नग प्रत्येकी 10 रुपये प्रमाणे 60 रुपयाचा असे एकूण 160 रुपयाच्या मुद्देमाल मिळून आल्याने असे फिर्यादी पोलीस शिपाई रजनीकांत बोपचे यांच्या लेखी रिपोर्ट वरून सदरचा ग