आंबेगाव: पाबळ येथील ग्रामीण रुग्णालयात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान संपन्न
Ambegaon, Pune | Sep 19, 2025 सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने १७सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरावड्यात देशभर स्वस्थ नारि सशक्त परिवार अभियान राबविले जात असून हे अभियान पाबळ येथील ग्रामीण रुग्णालय येथे दिनांक १९ रोजी संपन्न झाले.या शिबिरामध्ये दिनांक, १९ रोजी २५० रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.