गोंदिया: जि. प.च्या पुढे शासकीय सेवेत समायोजन करण्याच्या मागणीला घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचाऱ्यांचा थालीपिटो आंदोलन
Gondiya, Gondia | Sep 3, 2025
जिल्ह्यातील 750 कर्मचारी संपात सहभागी.राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचारी यांनी जुलै महिन्यात...