सातारा: बॉम्बे रेस्टॉरंट ब्रिजखाली लग्न कार्यास दिलेली गाडी परत न देता परस्पर विकून फसवणूकप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Satara, Satara | Aug 12, 2025
दि. २ एप्रिल २०२५ ते दि. ९ ऑगस्ट २०२५ च्या सकाळी १० वाजेपर्यंत प - दीप दत्तात्रय जाधव वय ३५ रा. तामजाईनगर करंजे याच्या...