हवेली: वाघोली येथे पुणे अहिल्यानगर महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव उतरले रस्त्यावर
Haveli, Pune | Jul 25, 2025
वाघोली येथे पुणे अहिल्यानगर महामार्गावर सतत वाहतूक कोंडी असते. त्यातच पावसाची रिपरिप असल्याने वाहतूक कोंडी मोठ्या...