उदगीर: उदगीर शहरासह तालुक्यात ठीक ठिकाणी दुर्गा मातेचे विसर्जन
Udgir, Latur | Oct 3, 2025 उदगीर शहरासह तालुक्यात ठीक ठिकाणी दुर्गा मातेची स्थापना करण्यात आली होती, नऊ दिवस नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला,२२ सप्टेंबर पासून नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली होती, उदगीर शहरात व तालुक्यातील सोमनाथपूर,बोधन नगर, नेहरूनगर देगलूर रोड उदगीर, बोरतळा तांडा,राजराजेश्वरी मंदिर, नागलगाव,आदी विविध ठिकाणी २ ऑक्टोबर रोजी रात्री दुर्गा मातेची ढोल ताशांच्या गजरात वाजतगाजत भव्य मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले.मिरवणुकीत अनेक महिला व पुरूषांनी ढोल ताशांवर ठेका धरला