देवणी: हुडहुडीचा जोर.. बस स्थानक परिसर व मुख्य बाजार परिसरात उबदार कपड्यांची मागणी वाढली स्टायलिश कपड्यांकडे ग्राहकांचा ओढा.
Deoni, Latur | Nov 25, 2025 गेल्या आठवड्यापासून अचानक वाढलेल्या थंडीच्या लाटेमुळे देवणी शहरात स्वेटर जर्किन शाल मफलर आणि इतर हिवाळी कपड्यांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे