संगमनेर: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी घेतली अक्षय कर्डीले यांची सांत्वनपर भेट
अहिल्यानगर फ्लॅश शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी घेतली अक्षय कर्डीले यांची सांत्वनपर भेट..... भाजपा आमदार शिवाजीराव कर्डीले यांचं हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याने रोहित पवारांनी घेतली कुटूंबाची सांत्वन पर भेट....कर्डीले हे लढवंय्या होतें, दूध व्यवसाय पासून ते आमदार, राज्यमंत्री, बँकेचे चेअरमन या माध्यमातून त्यांनी सेवा दिली, त्यामुळे पवार परिवार आणि शरदचंद्र हा राजकीय परिवार त्यांच्या बरोबर आहे...