Public App Logo
Jansamasya
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
Trending
���िवाद
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
No video available

समुद्रपूर: परडा येथिल मनोहर बारई यांची बुस्टन अमेरिका मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड; मनोहर बारई यांनी १७ वर्ष भारतीय सैन्यदलात दिली सेवा

Samudrapur, Wardha | Feb 27, 2025
समुद्रपुर: तालुक्यातील परडा येथिल छोट्याश्या गावातील १७ वर्ष सैन्यदलात सेवा दिलेल्या मनोहर बारई यांची बुस्टन अमेरिका मॅरेथॉन साठी निवड झाली असून हि माहिती प्राप्त होताच त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या अपोलो मॅराथॉन मधून जग प्रसिद्ध असलेली बुस्टन अमेरिका मॅराथॉन निवड झाली आहे.विशेष म्हणजे मनोहर बारई यांनी १७ वर्ष भारतीय सैन्यदलात सेवा दिली असून ते सध्या ते ब्रम्हपुरी येथील भारतीय स्टेट बँक नौकरी करीत आहे.