पुणे शहर: पुण्यात गंगाधाम ते आई माता मंदिर येथील अतिक्रमण कारवाई
Pune City, Pune | Nov 11, 2025 पुण्यात गंगाधाम ते आई माता मंदिर येथील अतिक्रमण कारवाई करण्यात आली. यावेळी कारवाई करताना स्थानिक पुढारी वर्गाचा व नागरिकांनी विरोध दर्शवत रस्ता रोको आंदोलन केले. कोणतीही पूर्वकल्पना न देता पुणे महानगरपालिकेकडून ही कारवाई करण्यात आल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे