सावंतवाडी: उबाठा चे नेते खास. संजय राऊत काहीही बोलतात. त्यांच्या बोलण्यात तथ्य नसत : माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर
उबाठा चे नेते खासदार संजय राऊत काहीही बोलतात. त्यांच्या बोलण्यात तथ्य नसत. लोकांनी हे आता कळून चुकले आहे, मात्र आमच्या शिवसेनेकडे एक विचार आहे, पक्ष चिन्ह आहे आणि बाळासाहेबांचे विचार आमच्या बरोबर आहेत. त्यामुळे आम्ही राऊत यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देत नाही अशी टीका वजा भूमिका शिवसेनेचे नेते माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी आज शनिवार २० सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता सावंतवाडी येथे माध्यमांशी बोलताना मांडली. काय म्हणाले आमदार दीपक केसरकर पाहूया