अंबड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे नगरसेवक तथा अंबड शहराध्यक्ष अर्जुन भोजने हे अहमदनगर परिषद निवडणुकीत नगरसेवक पदी निवड झाल्याने त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीने अहमदनगर पालिकेत गटन येथे पदी एकमताने निवड करण्यात आली आहे.