कणकवली: फोंडाघाट, हवेलीनगर येथे गोवा बनावटीची १,८१,००० रुपयांची दारू जप्त :स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई
Kankavli, Sindhudurg | Aug 28, 2025
फोंडाघाट, हवेलीनगर येथे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने धडक कारवाई करत अवैध गोवा बनावटीची १ लाख ८१ हजार रुपयांची दारू...