मुरुड: मुरूड येथे मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीतील ‘शिवसृष्टी’ उद्यान विकास प्रकल्पाच्या कामाचा भूमीपूजन सोहळा
Murud, Raigad | Nov 1, 2025 आज मुरूड येथे मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीतील ‘शिवसृष्टी’ उद्यान विकास प्रकल्पाच्या कामाचा भूमीपूजन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. याप्रसंगी शिवप्रेमी, शासकीय अधिकारी वर्ग, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी संबोधित करताना, “युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रूपाने खऱ्या अर्थाने ‘रयतेचं राज्य’ निर्माण करत, लोककल्याणकारी राज्यकारभाराचा आदर्श आपणा सर्वांना घालून दिला.