बसमत: अवैध गोणखनिज वाहतूक करणाऱ्या तीन वाहनासह 50 लाखाचा मुद्देमाल हयातनगर परिसरात महसूल पथकांनी केला जप्त
Basmath, Hingoli | Jul 7, 2025
वसमत तालुक्यातील हयातनगर परिसरात दि.7जुलै रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गौण खनिजाचे उत्खनन अवैध पद्धतीने सुरू...