वाशिम जिल्ह्यात सध्या कुष्ठरोग शोध व जनजागृती मोहिम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. तरी आपण सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. तसेच आपण कुष्ठरोगाबाबत जाणून घेऊन आपली तपासणी करून घ्यावी.
आपण आपली कुष्ठरोगाची तपासणी करून घेतली काय?
कुष्ठरोग कोणालाही होऊ शकतो, परंतु योग्य आणि नियमित उपचाराने पुढील धोके टळतात. - Risod News