वाशिम: गणेशपुर येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या पुत्राने राज्यसेवा परीक्षेत मिळवली 101 वी रँक
Washim, Washim | Nov 3, 2025 गणेशपुर येथील रहिवासी असलेले अल्प भूधारक शेतकरी गजाननराव सावके यांच्या डॉ.गोविंद गजाननराव सावके या मुलाने महाराष्ट्र आयोगातर्फे घेण्यात आलेली राज्यसेवा या परीक्षेमध्ये यश मिळवले तसेच हा महाराष्ट्र मधून 101 वा रँक मधून उत्तीर्ण झालेला आहे. शेलुबाजार येथे सामाजिक कार्यकर्ते व समाज बांधवांन कडून तसेच मित्रमंडळी कडून गुलाल उधळून तसेच फुलाचा वर्षाव करून जंगी स्वागत करण्यात आले.