कळमनूरी: कळमनुरीत बुधवारी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकणार ओबीसी एल्गार मोर्चा,एल्गार मोर्चा ची जय्यत तयारी
हैदराबाद गॅझेटिअर रद्द करा या व इतर मागण्या संदर्भात मराठवाडा मुक्ती दिनी दिनांक 17 सप्टेंबर रोजी कळमनुरी शहरात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ओबीसी नेते प्रा . लक्ष्मण हाके यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे आयोजकांनी या मोर्चाची जयत तयारी केली आहे या संदर्भात ओबीसी नेते ऍडव्होकेट रवी शिंदे यांनी आपल्या सोबत आज दिनांक 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संवाद साधला आहे .