हर्षे पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 28 फेब्रुवारी रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील सर्व 21 पोलीस स्टेशनला शरीराविरुद्धची गुन्हे करणारे मालमत्तेविरुद्धची गुन्हे करणारे महिला व बाल अत्याचार गुन्हेगार अवैध दारू जुगार इतर अवैध धंद्यामधील रेकॉर्डवरील आरोपितांची आरोपी पर्याय घेण्यात आली पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे 37 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली