सखल धनगर समाज बांधव चे नेते दीपक भाऊ बोराडे यांनी आज दिनांक 17 रोजी जालना येथून अंबड मार्गे मुंबई येथे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे जाणार होते. परंतु मैदानावर उपोषणाची परवानगी न मिळाल्याने त्यांनी सखल धनगर समाज बांधावा ना आवाहन केले आहे.
अंबड: सखल धनगर नेते दीपक भाऊ बोराडे यांचे समाज बांधवांना आवाहन - Ambad News