पारशिवनी: पालोरा रेती घाट येथे पोकलेन,जेसीबी,दोन ट्रक, ४ मोबाईलसह १ कोटी ४२ लाख ४० हजारांचा माल जप्त करत पोलिसांची ५ जणांवर कारवाई
Parseoni, Nagpur | Aug 25, 2025
पारशिवनी तालुका तील पालोरा रेती घाटातुन पोकलेन, जेसीबी सह दोन ट्रक ४ मोबाईल सह १.कोटी ४२. लाख ४० हजार रू मालजप्त .५...