सालेकसा: तू मेरे भाई की गाडी हटाने वाला है कौन असे अश्लील शब्दात बोलून थापड बुक्क्यांनी केली मारहाण रामाटोला येथील घटना
दि.31 ऑक्टो.रोजी 11 वाजेच्या दरम्यान रामाटोला येथे यातील फिर्यादी थानसिंग दमाहे यांचा मुलगा क्षितिज दमाहे हा आपल्या घरासमोर सिमेंट रोडवर उभा असताना यातील आरोपीच्या लहान भावाने फिर्यादीचे घरासमोर रोडावर उभी ठेवलेली नवीन मोटरसायकल ट्रॅक्टर आल्याने रोडाचे बाजूला उभी केले असता आरोपीने फिर्यादीचे मुलाला तू मेरे भाई की गाडी हटाने वाला कौन है तो पोलिसवाला है क्या तू आरटीओवाला है क्या असे बोलून अश्लील शब्दात शिवीगाळ करून ढक्कलढूकल करून थापड बुक्क्याने डाव्या कानावर मारले तेव्हा फिर्यादी