आमगाव: जामखारी येथे सिलिंडर भडका होवून घराला लागली आग लागून नुकसान,सामाजिक कार्यकर्त्या सविताताई बेदरकर यांनी दिला मायेचा हात
Amgaon, Gondia | Sep 1, 2025
स्वयंपाक करीत असताना गॅस सिलिंडरचा भडका उडाल्याने घर व गोठ्याला आग लागल्याने घरातील संपूर्ण जीवनावश्यक वस्तू व साहित्य...