भातकुली: खोलापूर पोलीस हद्दीत सर्व गणेश मंडळाचे धुमधडाक्यात बाप्पाच्या आगमन...
खोलापूरात धुमधडाक्यात बाप्पाच्या आगमन... खोलापूर गावांमध्ये गुलाल उधाळात बाप्पांना सर्व गणेश मंडळांनी शांततेत धुमधडाक्यात आगमन झाल्याने फटाक्याच्या आतिषबाजी गणेश भक्तांनी जल्लोष साजरा केला... कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या अनुषंगाने खोलापूर पोलिसांनाचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला...