रत्नागिरी: एमआयडीसी येथे अडीच कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त; पोलिसांनी एकाला केली अटक
Ratnagiri, Ratnagiri | Aug 2, 2025
स्थानिक गुन्हे शाखेने एमआयडीसी परिसरात छापा टाकून अडीच कोटी रुपये किमतीच्या व्हेल माशाची उलटी जप्त केली आहे. या कारवाईत...