घनसावंगी: कुंभार पिंपळगाव येथे तीन एकर ऊस शॉर्टसर्किटने जळून खाक
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील गट क्रमांक 111 मध्ये शॉर्टसर्किटने तीन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी घडली आहे याबाबतीत नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी कंटुले यांनी केले आहे