वणी विधानसभेचे माजी आमदार दिवंगत विश्वासभाऊ नांदेकर यांचे पार्थिव शरीराचे मंगळवार 23 डिसेंबर रोजी त्यांचे मूळ गाव पठारपूर येथे त्यांचे शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिवंगत नांदेकर यांना त्यांच्या पुतण्या विशाल नांदेकर यांनी मुखाग्नी दिली. यावेळी सर्व राजकीय पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ता, पठारपूर येथे रहिवासी तसेच हजारोंच्या संख्ये कार्यकर्ता व नांदेकर समर्थक उपस्थित होते.