मुंबई: संत सेवालाल महाराज जयंती महानगरपालिकेत साजरी
Mumbai, Mumbai City | Feb 15, 2024
संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापौर दालनातील त्यांच्या प्रतिमेस उप आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी गुरुवार, (ता.१५ फेब्रुवारी) २०२४ रोजी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी महानगरपालिका सचिव संगीता शर्मा उपस्थित होत्या.