सेलू: कोतवालांचे सेलू तहसील कार्यालयासमोर ठिय्या धरणे आंदोलन; चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याचा दर्जा द्यावा, शासनाकडे मागणी
Seloo, Wardha | Sep 11, 2025
कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, या मागणीसाठी आज (गुरुवार, दि. 11 सप्टेंबर) ला सकाळी 11.30...