गोरेगाव: राॅका जनसंपर्क कार्यालयात रिताताई दिलीप नारनवरे व अमन नारनवरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश
Goregaon, Gondia | Sep 5, 2025
तिरोडा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची महत्वाची बैठक स्थानिक जनसंपर्क कार्यालयात पार पडली.या बैठकीत पक्षाचे...