यावल: यावल येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार छाया पाटील यांचे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल,
Yawal, Jalgaon | Nov 15, 2025 यावल नगरपरिषद निवडणुकीमध्ये शनिवारी महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या छाया अतुल पाटील यांचा अर्ज भव्यशक्ती प्रदर्शन करीत दाखल करण्यात आला. नगरपालिका निवडणूक मध्ये नगराध्यक्ष पदाची जागा सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असून अद्याप पावे तो केवळ नगराध्यक्ष पदाकरिता एकच अर्ज प्राप्त झाला आहे