जळगाव: मंत्री गुलाबराव पाटील यांची माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर पाळधी येथील निवासस्थानी टीका
एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे केंद्रात भाजपच्या मंत्री आहेत, त्यांचे पॅनल निवडून यावे यासाठी त्यांनी माघार घेणे स्वाभाविक आहे. खडसे सोयीचं राजकारण करतात, भुसावळ मध्ये ते शिवसेना-भाजप विरुद्ध लढत आहेत मग मुक्ताईनगर मध्ये भाजप विरुद्ध लढायला काय अडचण आहे. अशी टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता पाळधी येथे केली आहे गुलाबराव