चंद्रपूर: धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त चंदा क्लब ग्राउंड ची केली मनपा आयुक्त मंगेश खवले यांनी पहानी
धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या आवश्यक त्या सोयी सुविधांची पाहणी चंद्रपूर महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. मंगेश खवले उपायुक्त श्री. संदीप चिद्रावार यांच्याद्वारे चांदा क्लब मैदान येथे करण्यात आली. याप्रसंगी उपस्थीत अधिकाऱ्यांना नियोजनाच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना व निर्देश देण्यात आले.