Public App Logo
Jansamasya
National
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Nfdp
Pmmsy
Swasthnarisashaktparivar
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation

खुलताबाद: मुसळधार पावसाचा कहर,खुलताबाद तालुका जलमय; अनेक ठिकाणी रस्ते ठप्प, वाहनधारक अडकले

आज दि २७ स्पटेंबर रोजी सांयकाळी ६ वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने खुलताबाद तालुक्यात अक्षरश कहर माजवला आहे. शहरासह गल्लेबोरगाव, पिंपरी, निरगुडी, तिसगाव, आखतवाडा व चिंचोली परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. तर बाजार सावंगी, इंदापुर व सुलतानपुर भागात तुफानी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे.वडोद परिसरातील रस्ता पाण्याखाली गेला आहे.

MORE NEWS