नगर: मानाचा गणपती रात्री साडेआठ वाजता दिल्लीगेट विषयी बाहेर, दिल्ली गेट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केले स्वागत
Nagar, Ahmednagar | Sep 6, 2025
अहिल्यानगर ग्रामदैवत मानाचा विशाल गणपतीची उत्सव मूर्ती रात्री साडेआठ वाजता वेशीबाहेर पडली सजवलेल्या रथामधून मार्गस्थ होत...