वैजापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाजवळ टायगर ग्रुप कडून आरोग्य शिबिराचे आयोजन
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याजवळ(महाराष्ट्र बँक शाखा शेजारी) शहर व तालुक्यातील नागरिकाच्या आरोग्याची तज्ज्ञ डॉक्टर मार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली.डॉ.अतुल आहेर, डॉ. सोमनाथ आहेर यांनी तपासणी करून रुग्णांना योग्य गोळ्या व औषधीसह सल्ला दिला.