भडगाव: पाचोऱ्यातील समता सैनिक दलाचे उपोषण न सोडवल्यास उग्र आंदोलन करणार, RPI चे तहसील कार्यालयात निवेदन,
पाचोरा येथील समता सैनिक दलाचे आमरण उपोषण गेल्या 8 दिवसांपासून सुरु असून आद्यपही तोडगा न निघाल्याने उपोषण हे सूरूच आहे, समता सैनिक दलाच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात व हे उपोषण तात्काळ सोडवण्यात यावे अन्यथा पुढील 48 तासात सदर उपोषण सोडण्यात आले नाही तर तर रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया उग्र स्वरूपाच चक्कजाम आंदोलन करेल या आशयाचे निवेदन आज दिनांक 14 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3:00 वाजेच्या सुमारास भडगाव तहसीलदार प्रतिनिधी यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे भडगाव तालुका अध्यक्ष यांनी दिल,