ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मौजा डफई गावाजवळील रेल्वे रुळावर एका अज्ञात वृद्धाचा रेल्वेखाली येऊन अकस्मात मृत्यू झाल्याची घटना 27 डिसेंबर 2025 रोजी घडली. मृतकाचे वय अंदाजे 60 ते 70 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी सुमारे 15.56 वाजता मालगाडी क्रमांक 28049/27936 (गोंदिया मार्गे जाणारी)