वाशिम नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचे तिकीट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख यांनी स्वतःची पत्नी रेखा सुरेश मापारी यांना दिल्याने नाराज होऊन उपजिल्हाप्रमुख नागोराव ठेंगडे यांनी दोन दिवसापूर्वी राजीनामा दिला होता त्यांनी दिनांक 21 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्यानंतर नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की.