जालना: गाय कापण्याचा व्हिडीओ व्हायरल करणार्यापैकी एक आरोपी परभणी जिल्ह्यातून ताब्यात; सदरजबाजार पोलीसांची कारवाई
Jalna, Jalna | Sep 6, 2025
जालना शहरातील मंगळबाजार भागात एका कत्तलखान्यात गाय कापतानाचा व्हिडीओ व्हायरल करणार्या एका आरोपीला शनिवार दि. 6 सप्टेंबर...