खुलताबाद: शहरात 'आपला दवाखाना' च्या पुढाकाराने डांसमुक्तीची मोहीम सुरू,आरोग्य सेवकांची घरोघरी भेट
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Jun 20, 2025
खुलताबाद शहरात “आपला दवाखाना, नगर परिषद खुलताबाद” यांच्यातर्फे डास आळी सर्वेक्षण व जनजागृती मोहिमेला सुरुवात करण्यात आली...