पाकिस्तानी एखादा कप जिंकला तरी चालेल, मात्र देशाचा स्वाभिमान गहाण ठेवता कामा नये: अंबादास दानवे
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 14, 2025
पाकिस्तानी एखादा कप जिंकला तरी चालेल, मात्र देशाचा स्वाभिमान गहाण ठेवता कामा नये: अंबादास दानवे छत्रपती संभाजीनगर भारत पाकिस्तान सामन्यावरून ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला माजी विधान परिषदेची विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले पाकिस्तानी एक कप जिंकला तरी चालेल मात्र भारताने स्वाभिमान गहाण ठेवता कामा नये यामुळे हा सामना रद्द करायला पाहिजे होता.