अक्कलकुवा: वरखेडी ते पिंपरापाणी शासकीय रस्त्यावर असलेले अतिक्रमण पाठवा बिरसा फायटरचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील वरखेडी ते पिंपरापाणी या शासकीय रस्त्यावर लोखंडी गेट बनवून रस्ता बंद केला आहे. हा लोखंडी गेट हटवून ग्रामस्थांसाठी हा रस्ता खुला करावा अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे बिरसा फायटर संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.