जळगाव: देवगाव परिसरात बिबट्याची दहशत; महिलेचा बळी, उपाययोजना करण्याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन
Jalgaon, Jalgaon | Aug 5, 2025
देवगाव शिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात इंदुबाई वसंत पाटील या वृध्द महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवारी ४...