वणी: शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक माधव शिंदे यांची यवतमाळ येथे बदली
Wani, Yavatmal | Nov 15, 2025 शिरपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार साहाय्यक पोलीस निरीक्षक माधव शिंदे यांची यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे वाचक म्हणून बदली करण्यात आली आहे सदरचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडून काढण्यात आले